उस्मानाबाद / प्रतिनिधी

श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि. उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सकाळी ०७.३० वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारत माता प्रतिमापूजन श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि. उस्मानाबाद चे संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. श्री.व्यंकटेश कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गणेश कामटे, श्री.राजकुमार जाधव, श्री.देविदास कुलकर्णी, श्री कौस्तुभ दिंडोरे तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top