उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दिनकर पाटील यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. त्यांच्या नावे करावयाच्या सर्व प्रकारचा पत्रव्यवहार दिनकर पाटील अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्य मंडळ,पुणे 411004 या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा.