तुळजापूर / प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या 2020-25 या कालावधी करीता सरपंच पदाचे आरक्षण सोडत  शुक्रवार दि. 22/1/2021रोजी सकाळी 11.०० वा. श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालय स्पोर्ट हाँल  येथे काढण्यात येणार आहे.

 तुळजापूर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य निवडीचा कार्यक्रम पार पडताना तोच  रखडलेले सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवार दि.22रोजी होणार असल्याने गाव पातळीवरील राजकारण पुन्हा तापणार आहे. या सरपंच पदाचा आरक्षण चा निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.नव्या राजकिय समीकरणाचा पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत होत असल्याने या आरक्षण सोडतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

नुकत्याच ५३ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आलेल्या  नुतन  सदस्यांना सरपंच पद आरक्षण सोडत शुक्रवार होणार असल्याने त्यांना जास्त काळ वाट पहावी लागणार नाही


 
Top