तेर / प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या सैन्य भरती परीक्षेत तेरचा सुपुत्र गणेश अनंत कोळपे हा उत्तीर्ण झाला व त्याचे पुणे येथे ए.आर.ओ. मध्ये जी.डी. या पदावर नियुक्ती झाली.
निवड झाल्याबद्दल तेर येथील युथ फाऊंडेशन कडुन त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी युथ फाऊंडेशनचे अभिषेक अंकुशे,शहाबाज मुलानी,जकी पटेल,आलीम बागवान,गणेश देशमुख, निखिल अंकुशे,अर्जुन कोळपे,नवनाथ पसारे, गणेश उडगे,गजानन मांजरे,गणेश उडगे,विनोद गायकवाड, ओमकार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
