उस्मानाबाद/ प्रतिनिधी

  श्री जयंत राजेभोसले माजी सरपंच येडशी तालुका उस्मानाबाद यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय श्री जीवनरावजी गोरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रवेश दिला.

 श्री जयंत राजे भोसले हे सक्रीय समाजकारणात व राजकारणात असून यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीस  बळ मिळेल. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे श्री मसूर शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, येडशी येथील श्री महेश नलावडे, शहर कार्याध्यक्ष श्री सचिन तावडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री कोलते डॉक्टर नितीन पडवळ,  श्री दादा कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, श्री महेश चंदनशिवे श्री गुरुनाथ शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top