तेर / प्रतिनिधी

गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना थोडसरवाडी येथे घडली. उस्मानाबाद तालुक्यातील थोडसरवाडी येथील अमर सतीष शेंडगे  (19 ) याने दि. 20 नोंव्हेबरला दुपारी ४.३० वाजता  अज्ञात कारनाने स्वत:च्या रहात्या घरातील लोखंडी पाईपचे पञ्याच्या आडूस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी ढोकी पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बुद्धेवार करीत आहेत.

 
Top