तेर /प्रतिनीधी
उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथे खुलेआम अवैद्य दारू विक्री होत असल्याने दारूडयांची संख्या तेरमध्ये मेाठया प्रमाणात वाढतच चाललेली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेरमध्ये कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढतच चाललेला असताना तेरमध्ये प्रचंड मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री खुलेआम होत असल्याने दारूड्याची संख्या वाढत असल्याने दारूडे दारू पिऊन रस्त्यावरच शिव्याची लाखोती बरबळत असतात. त्यामुळे जाणा-या -येणा-याला विनाकारण ञास सहन करावा लागतो.दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत व होत आहेत.यापूढे तर दारूच्या व्यसनाने उद्धस्त होणारे संसार वाचवावयाचे असतील तर दारूच्या व्यसनाने होणारे दुष्परीणाम याबाबतीत जनजागरण करणे गरजेचे आहे. तसेच पोलिसानीही अवैध दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.