तेर / प्रतिनीधी
उस्मानाबाद तावुक्यातील तेर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रामसेवा संघाच्या गणेश मुर्ती संकलनास नागरीकानी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला.
तेर येथील ग्रामसेवा संघाच्या वतीने कोरोना रोगाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन नागरीकाकडून गणेश मुर्ती संकलन करण्यात येऊन तेरणा धरणात विधीवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.गणेश मुर्ती संकलनाचा शुभारंभ सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमासाठी ग्रामसेवा संघाचे अँड.बालाजी भक्ते,तानाजी पिंपळे,नवनाथ पांचाळ,गोपाळ थोडसरे, एस.यु.गोडगे, केशव सलगर, नरहरी बडवे,राजेद्र माने, रीतेश चव्हाण, भगवंत सौदागर,रविद्र शेळके,विलास टेळे,सारंग पिंपळे,मयूर लोंढे यानी परीश्रम घेतले.