काटी/ प्रतिनिधी- 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील चंद्रभागा हणुमंत ढगे वय (80) यांचे शुक्रवार  दि.18 रोजी 9:45 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्या येथील प्रगतशील शेतकरी दाजी ढगे,व पुण्यातील उद्योजक बळी ढगे यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता काटी येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
 त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी,सुना,जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
 
Top