रुईभर / प्रतिनिधी
 रुईभर ता. उस्मानाबाद येथील शेतकरी दशरथ कृष्णात कोळगे (वय 85)  यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवारी (दि 6) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले त्यांचा स्वभाव चांगला होता त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा  अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने लोक हजर होत
 
Top