उस्मानाबाद / प्रतिनिधी-
बौध्द श्मशान भुमीतील अन्य कामे निधी अभावी व पाठपुराव्यामुळे शासकीय दप्तरी नोंद वर्षेनुवर्षे पडिक होती..त्याचा पाठपुरावा समस्त समाज बांधव तर करीतच होते परंतु नगर परिषद,समाजकल्याण व जिल्हाप्रशासन यांच्याकडे सातत्याने मिटिंगमध्ये प्रश्न उपस्थित करुन निधी मंजूर आणि प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 मधिल नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून कामाला मंजुरी मिळवुन घेतली.यातील कामे दहन शेड,महिला पुरुष निवारा व पाय-यांचे शेड,पाण्याची बोअर,नविन लोखंडी गेट अन्य इतर कामाचा शुभारंभ आज रोजी बौध्द श्मशानभुमीत मान्यवरांच्या हस्ते कोरोनातील सामाजिक डिस्टंन्स ठेवुन करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, अ.लतीफ अ.मजीद,अंगुलभाऊ बनसोडे,राजेंद्र धावारेसर,गणेश रानबा वाघमारे,धनंजय राऊत,अभिषेक शेरकर,दगडु आप्पा बनसोडे,संजय माळाळे,देवानंद एडके,संजय गजधने,ईश्वर इंगळे,मच्छिंद्र चव्हाण,पुष्पकांत माळाळे,अरविंद गायकवाड सर,राहुल बनसोडे,सोमनाथ धावारे,नवज्योत शिंगाडे, सोहन कांबळे,चंदन लांडगेसर,दुष्यांत बनसोडे,सचिन वाघमारे,अमित बनसोडे, दिपक धावारे,संतोष शेरा पेठे,सुरज ढाके,भारत वाघमारे, रोहित बनसोडे, दयानंद एडके,रमाकांत माळाळे, प्रशांत शिंगाडे,राजु बनसोडे, विजय गायकवाड,सुशिल गायकवाड,रणजीत कांबळे,विक्रम वाघमारे,राजा जानराव, शहाजी बनसोडे सहित अन्य इतर मान्यवर उपस्थित होते,नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी कामाची माहिती दिली,अ.लतिफ अ.मजीद,संजय माळाळे,गणेश वाघमारे यांनी कामाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवानंद एडके यांनी तर आभार संजय गजधने यांनी मानले.