उस्मानाबाद / प्रतिनिधी- जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 355 पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल शुक्रवार दि. ७ रोजी दुपारी  १ वाजता प्राप्त झाला असुन तो खालीलप्रमाणे आहे. या रिपोर्ट मध्ये १३० रूग्णांची वाढ झाली आहे. तर उस्मानाबाद जिल्हयात एकुण रूग्ण संख्या २०३० एवढी झाली आहे. याबात सविस्तर वृत्तांत खालील प्रमाणे आहे. 





 
Top