तुळजापूर/ प्रतिनिधी-
 तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषी त असणाऱ्या सिंदफळ स्थित श्रीमुदगुलेश्वर मंदीरातील शंभुमहादेवतेच्या मुर्तीवर श्रावणातील प्रथम सोमवार निमित्तानेआकर्षक अशी पंचखाद्य आरास करण्यात आली होता.
श्री मुदगुलेश्वर मंदीरातील शुंभु महादेव मूर्तीवर काजु, बदाम, पिस्ता , खारीक,मनुके  आदी  पंचखाद्याची आकर्षक मांडणी श्रीमुदगुलेश्वर भक्तांच्या वतीने करण्यात आली होती. ही  आगळी- वेगळी आरास माञ शभुमहादेव भक्तांना फोटोच्या माध्यमातून पहावा लागली.यासाठी   शंभुमहादेव भक्तांनी परिश्रम घेतले

 
Top