कळंब / प्रतिनिधी-
परळी रोड येथील श्री दत्ता मंदिर नियोजित जागेचे भूमिपूजन- गुरुवार रोजी स्वराज्य नगर ,परळी रोड कळंब येथे कै.प्रदिपरावजी देशमुख यांच्या स्मरनार्थ नियोजित श्री दत्त मंदिर चे भुमिपुजन सकाळी श्री गजानन देशमुख यांच्या शुभहस्ते व मा.नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे,मा.नगरसेवक रवींद्र ओझा , शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री शामराव खबाले, सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नगरपरिषद कळंब चे नगरसेवक तथा गटनेते श्रीधरजी भवर , रोटरी क्लब कळंब चे मा अध्यक्ष श्री संजय घुले, बाळ कृष्ण भावर ,नगरसेवक सतिश टोणगे तसेच राजाभाऊ जंत्रे,काशिनाथ घुले तसेच अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.