तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील जिजामातानगर येथे  एका तेवीस वर्षिय युवकाने जिन्याच्या पायऱ्या वरील खांबाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 3 रोजी पहाटे 5.30 वा. उघडकिस आली. सदरील आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव दुर्गश  (अजित ) अनिल भोसले (23)असे  असुन त्याचे आई -वडील वारल्याने त्यास मामा सांभाळत होता.त्याचा पश्चात भाऊ , बहीण असा परिवार आहे आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 
Top