कळंब/प्रतिनिधी-
येथील मोजे हावरगाव शिवारातील झालेल्या पारधी समाजाच्या कार्यक्रमाच्या पाठीशी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर उच्चस्तरीय चौकशी करुन निलंबित करण्यात यावे अन्यथा येत्या पंधरा आॅगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा भारतीय युवा मोर्चा कळंबच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला
कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात पुढे असे नमुद केले कि कळंब तालुक्यातील मौजे वाकडी व हावरगाव शिवारातील हद्दीत एका पारधी समाजाच्या कार्यक्रमात सोसल डिस्टंट चा, जमावबंदीचा फज्जा उडवत हजारो लोक एकत्र आले होते. या प्रकरणी दोन दिवसांनंतर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता माञ कार्यक्रम तसाच सुरू होता.
गेल्या चार दिवसांपासून कार्यक्रम सुरुच होता व कार्यक्रमाला बाहेर जिल्ह्य़ातील सुध्दा लोकं मोठ्या प्रमाणावर आले होते त्यांना जिल्हात येण्यासाठी कोणत्याही परवानगी नव्हती तसेच सोळा हजार स्केर फुट चा नुसता मंडपच उभारण्यात आला होता डिजे च्या जोरात आवाजात हा कार्यक्रम राजरोसपणे थाटात सुरुच राहुन कित्येक जनावराची कत्तल सुध्दा या कार्यक्रमात करण्यात आली.
या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली व परवानगी न घेता हा कार्यक्रम कसा काय सुरुच होता पोलीस विभागाला यांची माहिती नव्हती का, हा कार्यक्रम कोणाच्या अशिर्वादाने चालू होता, असे अनेक प्रश्न या निवेदनात नमूद केले आहेत या कार्यक्रमाला कोणी कानाडोळा केला अशा दोषीं संबंधित अधिकारी व कर्मचार्याची उच्चस्तरीय चौकशी करुन त्याना निलंबित करण्यात यावे अन्यथा भारतीय युवा मोर्चा वतीने उपविभागीय कार्यालया समोर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला या निवेदनावर भारतीय युवा मोर्चा चे सुमित बोरगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत