तुळजापूर /प्रतिनिधी-
केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने मंगळवार रोजी तहसिलदार यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की , जागतिक बाजार पेठेत इंधन भाव उतरलेले असताना केंद्राने दरवाढ करुन जनतेवर अर्थिक बोजा टाकला आहे डिझेल दरवाढ मुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने महागाई वाढत आहे तरी अन्यायकारक दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष अँड धिरज कदम पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, नगरसेवक रणजित इंगळे, सुनिल रोचकरी, साहेबराव जाधव, रसिक वाले, अनिल हंगरगेकर, शिवाजी गायकवाड , लखन पेंदे, सुधाकर सगट अदि पदाधिकारीं उपस्थित होते.