उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 एका 16 वर्षीय मुलीचे   दि. 11.07.2020 रोजी 02.00 वा. सु. तीच्या राहत्या घराच्या परीसरातुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. तर, दुसऱ्या घटनेत एका 16 वर्षीय मुलीचे दि. 12.07.2020 रोजी तीच्या घराच्या परिसरातुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या दोन्ही अपहृत मुलींच्या कुटूंबीयांच्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे दि. 13 व 14.07.2020 रोजी पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): येथे नोंदवले आहेत.

 
Top