तेर/ प्रतिनिधी :-
उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या वतीने मास्क वाटपाचा शुभारंभ उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात  करण्यात आला.
 राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा   सक्षणा सलगर यांच्या वतीने 1 लाख 61 हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

 
Top