तेर /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डाँक्टर सेलच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी भंडारवाडी येथील डाँ.तानाजी काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डाँक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाँ.अविनाश तांबारे यानी डाँ.काटे  यांची निवड केली आहे.निवडी नंतर डॉ. कोटे यांचे अभिनंदन होत आहे. 
 
Top