वाशी  / प्रतिनिधी-
वाशी   येथील ग्रामणी रुग्णालय  येथे  मुख्यमंत्री  उध्दवजी  ठाकरे   व खा.ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त  शिवसेना  उस्मानाबादच्या   वतीने आज  जन्माला  बाळाला ड्रेस  व आईला साडी  भेट देण्यात आली.
यावेळी उस्मानाबादचे  तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, शिवसेना  नेते  प्रशांत  (बाबा) चेडे   यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले. या  वेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट,  डाॅ  मंजुराणी  शेळके,  डाॅ. पाटील,  नगराध्यक्ष  नागनाथ  नाईकवाडी,  उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, शिवसेना  शहरप्रमुख  सतिष  शेरेकर,  नितिन  चेडे,  गट  नेते लायक तांबोळी ,  युवा सेना  शहरप्रमुख  बाळासाहेब मोळवणे ,  शिवाजी  कडवे,  पिंटु गवारे ,  नितीन गपाट,   शेखर  चेडे  आदी उपस्थित होते.
 
Top