तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे , सोशल डिस्टंन्स न पाळणे, डब्बल सीट प्रवास करणे दुकानांन समोर गर्दी करणे या कारणावरुन   शहरातील चाळीस लोकांनवर कारवाई करुन त्यांच्या कडून आठ हजार दंड गोळा करण्यात आला ,
शुक्रवार सकाळी तहसिलदार तांदळे,  मुख्याधिकारी अशिष लोकर, वैभव पाठक यांच्या नेतृत्वाखाली महसुल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शहरात सर्वञ फिरुन मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, डबल सीट प्रवास करणे, दुकांनान समोर गर्दी जमवणे या आरोपाखाली चार दुकानदार व छत्तीस लोकांनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 
Top