तुळजापूर / प्रतिनिधी-
 शिवसैनिक व  शिवसेनेच्या वतीने  कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणारे उपयुक्त अवजारे व साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील  येवती येथील शेतकऱ्यांंना टोपले, खोरे, खुरपे आदी शेती उपयुक्त अवजारे  देऊन कोरोना सारख्या मोठ्या संकटात शिवसैनिकांनी दिलासा दिला
 यावेळी  .ग्रामसेवक खोपडे मॅडम,गजेंद्र जाधव,  अर्जुन  साळुंखे,ज्ञानेश्वर घोडके, चेतन बंडगर,रोहित नागनाथराव चव्हाण, शंकर गव्हाणे,बालाजी पांचाळ,सिदफळ सिद्राम कारभारी, नंदगाव  जितेंद्र माने,अमोल गवळी,विशाल कारभारी,ज्ञानेश्वर शिंदे,राम गवळी, समाधान कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top