तेर/प्रतिनिधी-
खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या संकलपनेतूनच “घरोघरी सुकन्या भारी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. 
ज्यातील ज्या पालकांनी एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन केले त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पालकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा,असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले आहे.
 
Top