उस्मानाबाद /प्रतिनिधी-
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवजात बालकांच्या दहा माताना हिमालया बेबी किट  चे वाटप  संवादसहाय्य जयश्री माळी यांच्या कडुन करण्यात आले. 
 
Top