तेर /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार दिनांक २६ रोजी आ . गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आय स्पोर्ट्स टू गोपीचंद पडळकर अशा प्रकारच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.                 
यावेळी अनिल ठोंबरे , आप्पा पांढरे , बाबा चादरे , चिंतन कोकरे , कृष्णा पडूळकर , महेश भिसे , हरी भक्ते , राजेंद्र बंडगर , अखिलेश बंडगर , अजित टेळे , गोरोबा बंडगर , दत्ता गायके , सोमनाथ टेळे , श्रीकांत लकडे , दगडू धायगुडे , नवनाथ थोरात आदिंसह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

 
Top