उस्मानाबाद/प्रतिनिधी
 तालुक्यातील वडगाव (सि) येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा किर्तनकार रावसाहेब शंकर वाडकर (68) यांचे आज शनिवार, 27 जून रोजी पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी 4 च्या सुमारास त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी, वारकरी, नातेवाईक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 
Top