
रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या मातोश्री स्व.रूपाबाई विश्वनाथ गुंड यांची १६ वे पुण्यस्मरण शनिवार दि. २७ जून २०२० रोजी संपन्न झाला.
कै. रूपाबाई विश्वनाथ गुंड यांनी केलेल्या संस्कारामुळेच समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्याच नावाने रूपामाता अर्बन मल्टीस्टेट, दुध प्रकल्प आदी उद्योग उभारले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्योग समुहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी दिली.