परंडा /प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार रमेश आप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या परंडा येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार केला.
   यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील,परंडा नगरपरिषदेचे गटनेते सुबोधसिंह ठाकूर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॕड.संतोष सुर्यवंशी, सुखदेव टोंपे,शहराध्यक्ष झहीर चौधरी,अॕड.भालचंद्र औसरे,न.प.चे नगरसेवक बिटु मदने,मुस्सा हन्नुरे,अन्वर लुकडे, पोपट गोडगे, बिभीषण हांगे, उमेश गोरे, गणेश राशनकर , रामकृष्ण घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
Top