तेर/ प्रतिनीधी
बँड बँजेा मालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तेर येथील संभाजी कांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाभरातील बँड व्यवसायिकांची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्वच व्यावसायिकांनी मिळून एक मोठी बैठक उस्मानाबाद शहरांजवळ सामाजिक अंतर ठेवून पार पाडली. या बैठकीमध्ये .
याच बैठकीत बँड बॅन्जो मालक संघटना उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी म्हणून संभाजी कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुजित औताडे, मार्गदर्शकपदी लक्ष्मणभाऊ सकट, सहसचिव नंदकुमार कदम,कोषाध्यक्ष युनूस सय्यद,सहकोषाध्यक्ष धर्मेंद्र वाघमारे,सल्लागार बाळासाहेब कांबळे तर उस्मानाबाद शहराध्यक्ष म्हणून बापूराव जाधव यांची सर्वमताने निवड करण्यात आली.
 
Top