उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 केंद्र व राज्य शासनाने COVID-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दि. 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात विविध राज्यातील विस्थापीत कामगार अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ गावी जावयाचे असल्यास त्यांनी  लगतच्या दोन दिवसांत  https://forms.gle/zyuRtu1yMFBqGqQq6 या लिंकवर माहिती भरावी किंवा ते ज्या भागात राहता असतील त्या संबंधित तहसिलदार यांचेकडे आपली नावे व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

 
Top