उस्मानाबाद /प्रतिनिधी:-
तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारातील उपासे यांचे शेतात कसई शिवारातील पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला मयत अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे वय 45 वर्ष वयाचा इसम दि.16 मे 2020 रोजी दुपारी 12.15 वाजण्यापूर्वी मयत अवस्थेत आढळलेले आकस्मात मयत दाखल आहे.
या मयताचे वर्णन:- रंग-काळा,डोक्याचे केस-काळे,दाडी-वाढलेली,अंगात पिवळसर पॅन्ट,शरीर बांधा-सडपातळ हातात-सिलवर रंगाची साखळी असा वर्णनाचा इसमाचा फोटो व वर्णनाची माहिती असल्यास पोलीस ठाणे,तुळजापूर यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top