उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील  किलज गावातील गरजू कुटूंबाना तुळजापूर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शामलताई वडणे - पवार यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत अन्नधान्य तसेच भाजीपाला कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शामलताई वडणे - पवार,मा. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव,तुळजापुर शिवसेना उप शहर प्रमुख बाळासाहेब  शिंदे तसेच  विभाग प्रमुख दगडुनाना शिंदे. खंडूराज शिंदे प.समिती सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष.दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य. शरद शिंदे  रोजगार सेवक शाम माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top