तुळजापूर / प्रतिनिधी-
 तालुक्यातील मंगरुळ येथील सन अँण्ड ओशनचे डायरेक्टर राजकुमार धुरगुडे पाटील यांनी  पुणे येथे कामास असलेल्या तुळजापूर तालुक्यातील दहीवडी येथील  आपल्या गावाकडचा पन्नास  कुंटुंबियांना रेशन किट व मास्क देवुन पुण्यात वाटप करुन गावांन कडचा लोकांना संकटात  मदतीचा हात दिला
तुळजापूर तालुक्यातील दहीवडी येथील अनेक कुंटुंब जगण्यासाठी पुण्याला गेले होते परंतु कोरोना मुळे काम बंद केल्याने व यांना आपल्या गावी येणे शक्य नसल्याने त्यांना उपासमारीस सामोरे जावे लागले यातील ऐकाने ही माहीती   सन अँण्ड ओशन चे डायरेक्टर राजकुमार धुरगुडे पाटील यांना सांगताच गावाकडची लोकांना उपासमारीस सामोरे जावे लागु नये म्हणून त्यांनी तात्काळ पन्नास कुःटुंबांना मार्कट यार्ड पुणे येथे लगेच जावुन  रेशनधान्य ची किट व मास्क देवुन शासनाच्या आदेशाचे तसेच सोशल डिस्टंसींगचे पालन करुन सुरक्षित राहा , असे आवाहन केले. या बद्दल राजकुमार धुरगुडे पाटील यांचे विठठल आप्पा गायकवाड, सन्नी चव्हाण, तानाजी कोरेकर सह दहीवडीकरिंनी आभार मानले.
 
Top