तेर/प्रतिनिधी-
तेर येथील विद्युत मंडळाच्या उपविभागात वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले दिनेश आवारे यांची इंटक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यांचा  तेर उपविभागाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता.बी.व्ही.चाटे यांनी सत्कार केला. यावेळी अन्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top