लोहारा/प्रतिनिधी
नुतन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरात सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, इकबाल मुल्ला, पं.स.सदस्य वामन डावरे, शिवशंकर हत्तरगे, हाजी बाबा शेख, अमोल पुजारी, कल्याण ढगे, सुमित झिंगाडे, शेखर माणिकशेट्टी, मल्लीनाथ फावडे, बाळु माशाळकर, बालाजी चव्हाण, नितीन जेवळीकर, अल्ताप मुल्ला, मैन्नुद्दीन मुल्ला, किशोर होनाजे  यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top