तुळजापूर/प्रतिनिधी-
शिवसेनेचे प्रमुख उध्दवठाकरे यांनी मुख्यमंञी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने शेतकरी विषयी घेतलेले निर्णय शेतक-यापर्यंत पोहचविण्यासाठी काढण्यात आलेल्या बळीराजा आत्मविश्वास याञेचे तिर्थक्षेञ तुळजापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी अँड प्रसाद करंदीकर, मिलीद साटम, सादीक डोंगरे, सचिन पडवळ, संजय खानविलकर, गुरु कांबळे , चेतन चांदोरकर, संकेत कांबळे, आतोष साटम, अनेष डोंगरकर का स्वागत शहराध्यक्ष सुधीर कदम, शाम पवार, सुनिल जाधव, संजय भोसले, बापुसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, प्रदीप मगर, कलिदास नाईकवाडी यांनी केले. सदरील यात्रेची सांगता सिंन्धदुर्ग येथे मुख््यमंञी उध्दवठाकरे यांचा उपस्थितीत दि 17 फेबु्रवारी रोजी होणार आहे.