तेर/प्रतिनीधी-
अफ्रीके मधील आदीवासी भागात ही वर्षभर पुरेल एवढे धान्य सेंद्रीय शेती करून पिकवले जाते,अशी माहीती तेर येथील अँनूल अवाँर्ड पुरस्कार प्राप्त राणी शिराळ यांनी दिली.
भारत-अफ्रीका या देशामध्ये बदल काय आहे या संदर्भात स्वयंम शिक्षण अंतर्गत महाराष्ट्र व ओरीसा रा’यातील व्यवसाय,आरोग्य,महीलांचा अर्थिक स्तर या कामाची देवाण करण्यासाठी विविध देशातील महीला अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या. 2 दिवस प्रत्यक्ष पहाणी,2 दिवस कार्यशाळा झाली.
अफ्रीका देशात केनिया जिल्हयात किसुमु तालुक्यात काका मेघा गावात महाराष्ट्र रा’यातून राणी शिराळ (तेर), गोदावरी डांगे (गंधोरा ), केरळ रा’यातील चंंद्रण, ओरीसा रा’यातील प्रेमानंद व पार्वती असे मिळून पाच जणांची टीम पहाणी करण्यासाठी गेलो होती. अफ्रीकेत गरीब नागरीकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. आवडता पदार्थ म्हणून प्रथीने वाढण्यासाठी सोयाबिन‘या "भ’जी"चा वापर मोठया प्रमाणात घरोघरी केला जातेा .प्रत्येक महीला छोटा-छोटा व्यवसाय करतेच. यामध्ये वराह पालन, कूक्कूट पालन, मधमाशा पावन, विनकाम, कलात्मक पर्स, परसबाग हा व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो. सर्वजन सुलभ शौचालयाचा वापर करीत असल्याने व सर्वञ स्व‘छता राखली जात असल्याने रोगराईचे प्रमाण कमी प्रमाणात आहे. प्रत्येकाचे घर आपआपल्या शेतातच आहे. प्रत्येक घरी चुलीवरच स्वंयपाक केला जातो. घरे मातीची बांधलेली आहेत.शेती ही डोंगराळ भागात असल्याने व सतत‘या पाऊसामुळे विहरी, विंधन विहरी नाहीत. या शेतीमध्ये ऊस, रताळे, मका पिके घेतली जातात. विज काय आहे हे आदीवासी नागरीकांना माहीतीही नाही.10 महीला एकञ येऊन व्यवसाय करतात.त्यातील मिळालेले उत्पन्न 25 टक्के एचआयव्ही बाधीत अनाथ मुलांना पालन पोषण करणा-या संस्थेला देतात , अशी माहिती शिराळ यंानी दिली.