तुळजापूर/प्रतिनिधी-
 शाकंभरी नवरात्रोत्सवातील चौथ्र्या माळे दिवशी  सोमावार दि. 6 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा   विधिवत संपन्न झाली. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
 
Top