उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती अर्चनाताई पाटील यांनी कळंब तालुक्यातील गौर येथील जि.प.कें.प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्याथ्र्यांसोबत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तथा बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
इसवक्त विस्तार अधिकारी तोडकर साहेब व साखरे साहेब, कळंब पंचायत समितीचे माजी उपसभापती तात्यासाहेब देशमुख, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत माने, शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर, सर्व शिक्षक आणि शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंबराज ताटे व उपाध्यक्ष अण्णासाहेब आसकुळे व सदस्य तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांगर सर व आभार प्रदर्शन जावळे आर.एच यांनी केले.