तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील व्यकंटेश पेट्रोलियम चे मालक राघवेंद्र बिंन्दुमाधव जेवळीकर (60) यांचे बुधवार दि.1& रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यां‘या पश्चित एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यां‘या पार्थिवावर बुधवारी सांयकाळी अंतीम संस्कार करण्यात आले.