उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पाठींबा देत सातवा वेतन आयोग विनाविलंब लागू करावा व होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी केली. यावेळी राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आश्रमशाळा प्रतिनिधी व शिक्षक उपस्थित होते.