उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बेंबळी (ता.जि.उस्मानाबाद) येथील खंडोबा मंदिरात आजपासून (१९ नोंव्हेबर) अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण स ोहळयास मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.
या सप्ताह मध्ये हभप बापू महाराज सिंदफळ, नवनाथ महाराज चिथळीकर, संभाजी महाराज बेगडेकर, श्रीपाद महाराज भंडगे सोलापूर, विठ्ठल महाराज ढवळे बरमंगाव, आदीनाथ महाराज-माजलगांवकर, आप्पा महाराज पवार-बरमगांव, विठ्ठल महाराज शिवन खेडकर, बाबूराव महाराज पुजारी, मोहन महाराज जायफळकर, राजेभाऊ महाराज सपकाळ, कृष्णा महाराज भगत, प्रभाकर महाराज कारभारी आणि अच्छुत महाराजपुरी, गावडे दारफळ यांचे प्रवचन आणि हरि किर्तन होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हभप नारायण महाराज उत्रेश्वर पिंपरी यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या सप्ताहामध्ये पहाटे चार ते सात दरम्यान काकडा आरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १० ते १२ गाथा भजन, १२ ते २ भोजन, ४ ते ५ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ९ भोजन, ९ ते ११ वाजेपर्यंत हरि किर्तीन आणि रात्री ११ ते पहाटे चार पर्यंत हरीजागर कार्यक्रम होणार आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने दैनंदिन किर्तनकार, भाविक, गायक आणि वादक यांना ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची सोय करण्यात आलेली आहे.यामध्ये दगडू नारायण लगस, संदिपान विनायक दाणे, व्यंकट काशिनाथ दाणे, आनंद नारायण लगस, रमेश बबु्रवान दुधभाते, महात्माजी खंडू होळकर, महादेव नामदेव गावडे, सतिश पांडूरंग सोनटक्के, रवि सोपान डावकरे, शिवाजी सदाशिव फसके, बालाजी सोपान दाने, श्रीमंत खंडू होळकर, गणपत शिवाजी सोनटक्के आणि गणपती विश्वनाथ गाडे यांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशील भाविक -भक्तांनी घ्यावा असे आवाहन दादा महाराज सोनटक्के आणि समस्त गावकरी मंडळ बेंबळी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.