तुलजापूर /प्रतिनिधी-
तालुक्यात मंगरुळ येथे ओढयावर कृषी विभागाचा वतीने  व प्राथमिक शाळेतील विद्याथ्र्याच्या मदतीने दोन वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत.
यावेळी सरपंच सत्तार मुलानी, उपसरपंच प्रतापसिंह सरडे, ग्रामपंचायत सदस्य गोंविद डोंगरे, शिनगारे   विनोद, गरगडे गोटु, कृषि सहाय्यक एन पी,  आलमले ग्रामसेवक लखन  शिक्षक सुरवसे,  शाळेचे शिक्षक जमादार वाघमारेसह ग्रामस्थानंी श्रमदान करून या वनराई बांधारे बांधले.
 
Top