कळंब/प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे क्रांतीवीर लहुजी साळवे यांची २२५वी जयंती येथील साठे चौकामध्ये उत्सहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गावचे उपसरपंच श्री.प्रभाकर शेळके व संजय कोळी यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पत्रकार हनुमंत पाटुळे, सचीन शेळके, भिमराव सोनवणे,यांच्या हस्तेही पुजन करण्यात आले. या वेळी हनुमंत पाटुळे यांनी लहुजी साळवे यांच्या कार्यावर विचार मांडले,या वेळी बाळासाहेब पाटुळे, शाहु पाटुळे, बाबासाहेब पाटुळे, सचीन पाटुळे, महादेव बापु पाटुळे,सचीन शेळके, जगदीश पाटुळे, नितीन पाटुळे, यांच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पाटुळे यांनी केले तर, आभार बाळासाहेब पाटुळे यांनी मानले.खामसवाडी येथे लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी
कळंब/प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे क्रांतीवीर लहुजी साळवे यांची २२५वी जयंती येथील साठे चौकामध्ये उत्सहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गावचे उपसरपंच श्री.प्रभाकर शेळके व संजय कोळी यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पत्रकार हनुमंत पाटुळे, सचीन शेळके, भिमराव सोनवणे,यांच्या हस्तेही पुजन करण्यात आले. या वेळी हनुमंत पाटुळे यांनी लहुजी साळवे यांच्या कार्यावर विचार मांडले,या वेळी बाळासाहेब पाटुळे, शाहु पाटुळे, बाबासाहेब पाटुळे, सचीन पाटुळे, महादेव बापु पाटुळे,सचीन शेळके, जगदीश पाटुळे, नितीन पाटुळे, यांच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पाटुळे यांनी केले तर, आभार बाळासाहेब पाटुळे यांनी मानले.