उस्मानाबाद /प्रतिनिधी-
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या वतीने तिरुपती ( अंधरप्रदेश ) येथे होणाऱ्या दि. 23 ते 26 नोंव्हेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात येणा-या सब - ज्यनियर मुले व मुलींच्या राष्ट्रीय आंतर जिल्हा सब - ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकलव्य आश्रमशाळा मंगरूळ - यमगरवाडी शाळेतील 3 खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केल्याने त्याची जिल्हा संघात निवड झाली आहे.
यामध्ये 14 वर्षाखालील मुलांमध्ये आनंद मुद्दे 100 मी. धावणे , तिरुपती पवार 600 मी. धावणे याप्रकारत व 16 वर्षाखालील मुलांमध्ये अंकुश सितारे 1000 मी. धावणे या प्रकारामध्ये जिल्ह्याचे 2.40 मी. वेळ देऊन रेकॉर्ड करून जिल्हा संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रक्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, हरीश मगदूम यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, सचिव विवेक आयचीत , नरसिंग झिरे , प्रकल्प समिती अध्यक्ष विजय वाघमारे, सतीश कोळगे, मदन कुलकर्णी, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे , अण्णा कोल्हटकर ,अण्णासाहेब मगर, अशोक बनकर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून करून त्यांना राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.