उस्मानाबाद/प्रतिनिधी-ज्येष्ठ साहीत्यिका आरूणा ढेरे यांनी तेर येथील श्री.संत गोरोबा काका मंदीर व श्री.ञिविक्रम मंदीर येथे भेट देऊन दर्शन केले. यावेळी जेष्ठ साहीत्यीका डाँ.विद्या देवधर.यांनी आरूणा ढेरे यांचा सत्कार केला. यावेळी नरहरी बडवे, दिपक खरात, सुलक्षणा बडवे, बालकृष्ण बडवे, नवनाथ पांचाल, राजेंंद्र अञे आदींची उपस्थिती होती.तेर येथे आरूणा ढेरे यांचा सत्कार
उस्मानाबाद/प्रतिनिधी-ज्येष्ठ साहीत्यिका आरूणा ढेरे यांनी तेर येथील श्री.संत गोरोबा काका मंदीर व श्री.ञिविक्रम मंदीर येथे भेट देऊन दर्शन केले. यावेळी जेष्ठ साहीत्यीका डाँ.विद्या देवधर.यांनी आरूणा ढेरे यांचा सत्कार केला. यावेळी नरहरी बडवे, दिपक खरात, सुलक्षणा बडवे, बालकृष्ण बडवे, नवनाथ पांचाल, राजेंंद्र अञे आदींची उपस्थिती होती.