तेर/प्रतिनिधी-क्रकृषी विभीगाचा राज्यस्तरीय "उद्यान पंडीत" पुरस्काराने प्रभावती रेवणसिद्ध लामतुरे यांचा सम्मान झाल्यानंतर त्यांचा तेर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी  उपविभागीय क्रकृषी अधिकारी भास्कर कोलकर, तहसील  क्रकृषी अधिकारी डी.आर.जाधव, तेरचे मंडल क्रकृषी अधिकारी ऐ.पी.चिक्षे,क्रकृषी पर्यवेक्षक एस. एस. नाईकनवरे, कृषी सहाय्यक व्ही. पी. लेनेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
 
Top