उस्मानाबाद /प्रतिनिधी-कात्री ता. तुळजापूर येथील रहिवाशी गुलाब चोखा ढावारे (वय80) यांचे आज मंगळवारी (दि.24) रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कामठा ता.तुळजापूर येथे वृध्दापकाळाने निधन झाले.
   त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठया शोकाकूल वातावरणात  कामठा येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी,जावई असा परिवार आहे.

 
Top