तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील काटगाव येथील अँड जितेंद्र तिवारी 28 यांचे मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी तुळजापूर शहरानजीक उस्मानाबाद बायपास जवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील भाऊ असा परिवार आहे. या अपघातात त्याचे चुलत भाऊ किशोर महावीर प्रसाद तिवारी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवार रोजी मौजे काटगाव येथे अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विधीज्ञ मोठ्या संखेने उपस्थितीत होते.